अर्थ : खूप मोठे युद्ध.
उदाहरणे :
दहशतवादाविरुद्ध महायुद्धाची आवश्यकता आहे.
अर्थ : जगातील मोठ्या राष्ट्रांचे वा त्यांच्या गटांचे एकमेकांशी होणारे मोठे युद्ध.
उदाहरणे :
दुसरे महायुद्ध 1929 ते 1945 इतके दीर्घकाळ चालले.
महायुद्ध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mahaayuddh samanarthi shabd in Marathi.